Talathi bharti 2023 : महसूल विभागाच्या तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा

talathi bharti 2023
महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा

Talathi bharti 2023

Talathi bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – (तलाठी गट-क साठी )उमेदवार किमान पदवीधारक असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ जून २०२३ ते दिनांक १७ जुलै २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वेतन –  वेतनमान रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

इतर माहिती (Talathi bharti 2023)

महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण – 4644 पदांच्या सरळ सेवा भरती करीता
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण 36 जिल्ह्यांच्या केंद्नवर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

Read the below instructions carefully, before filling the form
फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :
 1. Please read the Advertisement/Notice carefully before registration.
  कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
 2. Fill in the details and click on Register to proceed.
  तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा. 
 3. After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID.
  यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
 4. Fees once deposited cannot be refunded in any circumstances.
  एकदा जमा केल्यानंतर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही.
 5. Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for Talathi post.
  अर्ज भरण्यापूर्वी तलाठी संवर्गासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.

.